शिक्षणाची वारी २०१६नागपूर,पुणे,औरंगाबाद


आज दि.९/१२/२०१६ रोजी शिक्षणाच्या वारीत शिक्षक वारकरी म्हणून माझी निवड झाली त्याबद्दल पालघरच्या लोकमत व पुढारी दैनिकाने दखल घेतली तेव्हा दैनिक वार्ताहर आणि सर्व पालघर शिक्षकांचे मनापासून धन्यवाद!



Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال