दैनंदिन वर्णनात्मक आकारीक नोंदी - व्यक्तिमत्व गुणविशेष नोंदी


 

 

दैनंदिन निरीक्षण नोंदी

व्यक्तिमत्व गुणविशेष

आपली मते मुद्देसुद,थोडक्यात मांडतो

आपली मते ठामपणे मांडतो

कोणतेही काम एकाग्रतेने करतो

कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो

आत्मविश्वासाने काम करतो

इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो

जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो

वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो

शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो

स्वत:च्या आवडी - निवडी बाबत स्पष्टता आहे

धाडसी वृत्ती दिसून येते

स्वत:ची चूक मोकळेपणाने मान्य करतो

गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो

भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो

वर्ग, शाळा ,परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो

मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो

मित्रांच्या सुखदु:खामध्ये सहभागी होतो

शाळेच्या नियमाचे पालन करतो

इतराशी नम्रपणे वागतो

नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो

नवनवीन गोष्टी शिकायला  आवडतात

उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो

शाळेत येण्यात आनंद वाटतो

गृहपाठ आवडीने करतो

खूप प्रश्न विचारतो

स्वत:चा अभ्यास स्वत: करतो

शिक्षकाविषयी आदर बाळगतो

 




Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال