|
दैनंदिन
निरीक्षण
नोंदी |
|
इतिहास
विषय नोंदी |
|
ऐतिहासिक
स्थळाची
माहिती
सांगतो |
|
सुचवलेल्या
घटना अचूक
आणि स्पष्ट
शब्दात
सांगतो |
|
घटना
अगदी
जशीच्या तशी
सांगतो |
|
प्रशन
लक्ष देऊन
ऐकतो व
उत्तरे देतो |
|
भौगोलिक
परीस्थिती
लोकजीवन
ह्यावर
माहिती देतो |
|
विविध
भौगोलिक
जीवनाची
माहिती देतो |
|
सहलीच्या
नियोजनासाठी
नकाशाचा
वापर करतो |
|
नकाशावरून
दिशा व
ठिकाण्
सांगतो |
|
नकाशा
कुतूहलाने
बघतो आणि गावांची
नावे सांगतो. |
|
स्वाध्यायाची
परीणामकारक
उत्तरे
देतो |
|
जुना
काळ व चालू
काळ
ह्याबाबत
स्पष्टीकरण
देतो |
|
ऐतिहासिेक
वस्तूंचा
संग्रह करतो |
|
प्राचीन
मानवी जीवन
आणि
व्यवहाराबाबत
माहिती देतो |
|
प्राचीन
काळातील
घडलेल्या
घटना जाणतो |
|
संविधान
व प्रतिज्ञा
म्हणतो |
|
समाजसुधारकाची
माहिती
सांगतो |
|
संविधानाचे
महत्व
सांगतो |
|
थोर
नेत्याची
माहिती
सांगतो |
|
ऐतिहासिक
घटनांची
इसवी सन
सांगतो |
|
नागरिकाचे
मूलभूत
अधिकार
सांगतो |
