विद्यार्थी मित्र - वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्याची तयारीसाठी 5 वी ते 6 वी ( मराठी, हिंदी , इंग्रजी ) l Student Friends - 5th to 6th (Marathi,Hindi,English) to prepare for a student who has enrolled in the equivalent class as per age





 विद्यार्थी मित्र   

वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्याची तयारीसाठी 

इयत्ता 5 वी  ते 6 वी   

( मराठी, हिंदी , इंग्रजी  )  

  Student Friends 

 5th  to 6th 

(Marathi,Hindi,English) 

to prepare for a student who has enrolled in the equivalent class as per age


आपल्या शाळेत वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्याची तयारी करून घेण्यासाठी सुद्धा ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त आहे.

डाउनलोड करण्यासाठी चित्रावर क्लिक करा.


 गतवर्षी इयत्ता १ ली ते ४ थी  च्या विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार वर्गोन्नती दिली असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी  उपयुक्त.


 पुस्तिकेचे ऑनलाइन वाचन करण्यासाठी खालील पुस्तक वाचा.




Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال