इयत्ता १ ली ते 8 वी च्या शिक्षकांसाठी शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका l Teacher Guide Book for Teachers from Class I to VIII



 इयत्ता १ ली  ते 8 वी  च्या शिक्षकांसाठी शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका

आपल्या शाळेत वयानुरूप समकक्ष वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्याची तयारी करून घेण्यासाठी सुद्धा ही पुस्तिका अत्यंत उपयुक्त आहे.

- डाउनलोड करण्यासाठी चित्रावर क्लिक करा.


इयत्ता १ली ते ८वी ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी उपयुक्त तसेच , गतवर्षी विद्यार्थ्यांना शासन निर्णयानुसार वर्गोन्नती दिली असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करण्यासाठी  उपयुक्त.


 पुस्तिकेचे ऑनलाइन वाचन करण्यासाठी खालील पुस्तक वाचा.




Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال