50 लक्ष विमा संरक्षण COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास मिळणार ....

50 लक्ष विमा संरक्षण

COVID 19 मध्ये ऑन ड्युटी कर्मचाऱ्यास 




दिनांक १ ऑक्टोबर २०२० नंतर महाराष्ट्रातील कर्मचारी जर कर्तव्यावर असताना COVID बाधित झाला असेल आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असेल, तर अशा कर्मचाऱ्याच्या वारसाला शासनाकडून ५० लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात शासन पत्र महाराष्ट्र शासनाने निर्गमित केले आहे.  

अधिक माहितीसाठी संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करावा.



Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال