तुम्ही पाहिले का ?? रेडिओ गार्डन

 


खालील पृथ्वीला क्लिक करा.पृथीचा गोल अवतरेल. त्या वर असंख्य हिरवे बिंदू आहेत. तूम्ही ज्यादा बिंदू ला टच करणार किंवा पॉईंटर स्थिती करणार तो रेडीओ स्टेशन सूरू होईल. करून बघा.

http://radio.garden/live


Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال