स्वाध्याय उपक्रम लिंक नामंतरण ︳SWIFT CHAT BY Convegenius swadhyay link

 स्वाध्याय उपक्रम लिंक नामंतरण  

SWIFT CHAT BY Convegenius swadhyay link


खालील चित्रावर क्लिक करा व स्वाध्याय सोडवा.


 स्वाध्याय उपक्रम आता होणार वेब APP लिंक वर

स्वाध्याय आठवडा उपक्रम APP डाऊनलोड करा.
महत्त्वाची सूचना आहे की आता ,स्वाध्याय आठवडा उपक्रम हा अधिक मनोरंजक पद्धतीने सुरू झाला आहे.यापुढे होणारी स्वाध्याय प्रश्नमंजुषा  ही अधिक सक्रिय व मजेशीर आहे. आता स्वाध्याय उपक्रम हा ONLINE BASED LEARNING प्लॅटफॉर्म वर वेब app वर सुरू झाला आहे. 

 सूचना : स्वाध्याय आठवडा उपक्रम हा आता WHATSAPP वर उपलब्ध नाही.

👉👉👉 चला तर मग स्वाध्याय नवीन पद्धत समजून घेऊया.
  • सर्व प्रथम स्वाध्याय आठवडा उपक्रम साठी खालील लिंक ला ओपन करा.
  • https://web.convegenius.ai/bots?botId=MH
  • आपला मोबाइल नंबर टाका.
  • त्यानंतर नोंदविलेल्या नंबर वर OTP आलेला टाकून वेरिफाय करा.
  • यानंतर दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. आपली शाळा ,इयता,तुकडी निवडून विद्यार्थी नोंद करावी.
  • धन्यवाद !
स्वाध्याय आठवडा उपक्रम APP  LINK साठी खालील चित्रावर क्लिक करा.चला तर मित्रांनो आपण आनंददायी पद्धतीने स्वाध्याय उपक्रम सोडवूया. सर्वांना शुभेच्छा 


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने

Smartwatchs