UDISE+ वेबसाईटवर शाळेची माहिती अशी भरायची .

 

UDISE+ वेबसाईटवर शाळेची माहिती अशी भरायची . 




UDISE+ वेबसाईटवर शाळेची माहिती भरण्यासाठी खालील बटनाला क्लिक करा.



UDISE+ वेबसाईटवर यापूर्वी भरलेल्या वर्षांचा डाटा पाहण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा

                                                          


सन 2021-22 मध्ये प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापक यांनी udise + या वेबसाईटवर शाळेची माहिती भरायची आहे. त्यासाठी शाळेची  माहिती भरण्यासाठी udise + चा मराठी व इंग्रजी कोरा फॉर्म ही आपल्याला खाली डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध आहे.


UDISE+ कोरा मराठी फॉर्म  MARATHI FORM 

UDISE+ कोरा इंग्रजी फॉर्म  ENGLISH FORM 


Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال