STUDENT PORTAL मध्ये विद्यार्थी जात प्रवर्ग, आधार डिटेल व अन्य माहिती अशी भरावी ,तसेच भरलेला डाटा कुठे पहावा ते पहा.

 STUDENT PORTAL मध्ये 
विद्यार्थी जात प्रवर्ग, आधार डिटेल व 

अन्य माहिती अशी भरावी ,तसेच भरलेला डाटा कुठे पहावा ते पहा. 

जरूर बघा....



  • प्रथम STUDENT PORTAL लॉगिन करून घ्यावे.



  • student entry टॅब ला क्लिक करून update student टॅब open करा.



  • इयत्ता व तुकडी टाकून go वर क्लिक करा.


  • विद्यार्थी प्रवर्ग व जात भरलेली आहे की नाही ते स्क्रीन वर दिसेल.


  • माहिती UPDATE करण्यासाठी विद्यार्थ्याच्या समोरील UPDATE बटणाला क्लिक करा.


  • वरील व खालील दिसणार्‍या स्क्रीन वरील माहिती update करा.शेवटी SAVE बटणावर क्लिक करा.



  • आता तुमची माहिती save झालेली असेल.




शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यांचा इयत्तानिहाय FILLED व PENDING DATA इथे पाहता येईल.


  • REPORT ➖ STATUS ➖PHASE II OPEN करा.

  • सन 2021-2022 असे निवडा.


  • go बटणावर क्लिक करा.



  • याठिकाणी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची माहिती दिसेल. जी माहिती भरलेली नसेल ती माहिती पुन्हा UPDATE student ला जाऊन करा. 



 स्टुडंट  पोर्टल वरील विद्यार्थी माहिती अपडेट करणेबाबत शासन परिपत्रक 

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال