वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड करा. l Senior Pay Scale / Selection Pay Scale certificate

 वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र डाऊनलोड करा.
Senior Pay Scale / Selection Pay Scale certificate

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र


ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.

  • प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.

  • इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.

  • इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.

  • उपरोक्त मुद्दे एक ते तीन वाचले असून मी प्रमाणित करतो की उपरोक्त तिन्ही मुद्द्यांची पूर्तता मी केली आहे.




ज्या प्रशिक्षणार्थी यांचे वरिष्ठ वेतन श्रेणी / निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, स्वाध्याय पूर्ण झाले आहेत ... ते प्रशिक्षणार्थी आपले प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र



येथून डाऊनलोड करू शकतात.


            राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,महाराष्ट्र


Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال