शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ इयत्ता ५ वी व ६ वी प्रवेशपत्र उपलब्ध SCHOLARSHIP 2026 STD 5th & 8th HALLTICKET AVAILABLE
शिष्यवृत्ती परीक्षा २०२२ प्रवेशपत्र उपलब्ध
SCHOLARSHIP 2023 HALLTICKET AVAILABLE
शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी ते ८ वी) दि. १२ /०२ /२०२३ चे प्रवेशपत्र
संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून दिलेले आहे.
शिष्यवृत्ती परीक्षा रवीवार दि. १२ /०२ /२०२३
शिष्यवृत्ती परीक्षा 12 फेब्रुवारी 2023 मध्ये प्रविष्ट विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे शाळेच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.
👉 login here 👈
१. विद्यार्थी आवेदनपत्रातील विद्यार्थ्याचे आडनाव, प्रथम नाव, वडिलांचे नाव, जन्म दिनांक, दिव्यांग व
आरक्षणाचा प्रवर्ग या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास त्याच्या नावासमोरील Imp Edit या बटनावर क्लिक करावे. तसेच इतर माहितीत काही दुरुस्ती करावयाची असल्यास Edit या बटनावर क्लिक करावे.
२. विद्यार्थी शिकत असलेला अभ्यासक्रम या बाबींमध्ये काही दुरुस्ती करावयाची असल्यास शाळेच्या लेटरहेडवर संबंधित मुख्याध्यापकाच्या सही व शिक्क्यासह [email protected] या हेल्पलाईन ईमेलला विनंती अर्ज सादर करावा.

.png)

