SLAS सर्वेक्षण अपडेट - दि .२४ मार्च २३ रोजी SLAS सर्वेक्षण

  SLAS सर्वेक्षण अपडेट -  दि .२४ मार्च २३ रोजी SLAS सर्वेक्षण



SLAS सर्वेक्षण पुढील नियोजन:-

 


दि .२४ मार्च २३ रोजी SLAS सर्वेक्षण असल्याने सर्वेक्षण बाबतचे नियोजन पुढील प्रमाणे असेल . 

१ ) दि .२३ मार्च २३ रोजी  सकाळी १० .०० वा . तालुकास्तरावरुन FlS यांनी साहीत्य ताब्यात घेणे .

२ ) दि .२३ मार्च २३ रोजी दुपारी २ .०० ते ४ .०० FIS यांना ऑनलाईन प्रशिक्षण .

३) दि .२४ मार्च २३ रोजी सकाळी ७ .३० ते १० .३० FIS यांनी शाळांमध्ये प्रत्यक्ष सर्वेक्षण घेणे .

४)दि .२४ मार्च
२३ रोजी FlS यांनी दुपारी १ . ०० वा . पर्यंत साहीत्य तालुक्याला जमा  करणे .

५)दि .२४ मार्च २३ रोजी दु. ४ . ०० वा पर्यंत  तालुका कार्यालयाने सर्वेक्षण साहीत्य मोजुन जिल्हा कार्यालयाच्या गाडी मध्ये जमा करणे .


 SLAS सर्वेक्षण अपडेट परिपत्रक डाऊनलोड  करा.

 



Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال