सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार State Ideal Teacher Award 2022-2023

 

 सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार 
 State Ideal Teacher Award  2022-2023 

शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/ उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार

वेबलिंकवर

https://forms.gle/SphBzaDumszFfCmR9


या लिंकवर आपली आवेदने दिनांक २५ मे, २०२३ रोजी पासून दिनांक १५ जून, २०२३ रोजी पर्यंत सादर करावीत.






 

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال