पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 वेळापत्रक जाहीर होणार ...

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023 वेळापत्रक जाहीर होणार ....



दिनांक 25 जुलै 2023 रोजी विधानसभेत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना माननीय शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर यांनी पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरती बाबत पुढील प्रमाणे माहिती दिली आहे.


  • पवित्र पोर्टल शिक्षक भरती वेळापत्रकाला पुढीलप्रमाणे मान्यता देण्यात आली...


  • 15 ऑगस्ट 2023  ते 31 ऑगस्ट 2023 दरम्यान पोर्टल वरती जाहिराती येतील.


  • 1सप्टेंबर ते 15 सप्टेंबर दरम्यान प्राधान्यक्रम देण्याची सुविधा उपलब्ध होईल.


  •  10 ऑक्टोंबर रोजी निवड यादी प्रसिद्ध करण्यात येईल.


  •  11 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोंबर दरम्यान नेमणुका देण्यात येतील.


  •  21 ऑक्टोंबर ते 24 ऑक्टोंबर दरम्यान जिल्हा स्तरावर उमेदवाराचे कॉन्सलिंग करण्यात येईल.


माननीय शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर नेमके विधानसभेमध्ये काय म्हणाले ते पाहूया पुढील व्हिडिओ मध्ये ??????




Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال