मुदत वाढ PAT CHATBOT UPDATE - आता सुविधा उपलब्ध झाली संकलित चाचणी सत्र १ चे गुण प्रत्यक्ष नोंदवा. दिनांक २४ नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ

दिनांक २४  नोव्हेंबर २०२५ पर्यंत मुदत वाढ देण्यात येत आहे. ८८% शाळांनी चॅटबॉट वर गुण नोंदणी पूर्ण केली असून उर्वरीत सर्वांनी त्वरित १००% गुण नोंदणी पूर्ण करावी.

 PAT CHATBOT UPDATE  - आता सुविधा उपलब्ध झाली  संकलित चाचणी सत्र  १ चे गुण  प्रत्यक्ष नोंदवा. 

संकलित चाचणी १ (PAT२) (महाराष्ट्र) या चाटबॉटवर गुण नोंदविणेबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 29 ऑक्टोबर 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 



संकलित चाचणी सत्र १  ची PAT CHATBOT  वर विद्यार्थ्यांच्या गुणांची नोंदणी कशी करावी, यासाठी संपूर्ण  मार्गदर्शन YOUTUBE व्हिडिओ  खालील प्रमाणे आहे .  

संकलित चाचणी सत्र १  दिवाळी अगोदर घेण्यात आली होती.   पायाभूत चाचणी प्रमाणे या चाचणीचे गुण देखील ऑनलाइन नोंदवायचे आहे, सदर सुविधा उपलब्ध झालेली आहे.


या अगोदर आपण ज्याप्रमाणे पायाभूत चाचणीचे गुण नोंदवले होते अगदी त्याचप्रमाणे हे गुण देखील नोंदवायचे आहेत.  त्यासाठी आपल्या mobile  मध्ये अगोदरच एप्लीकेशन इन्स्टॉल करण्यात आलेले आहे.  ते open  करून आपण PAT वर क्लिक करून. आपला वर्ग विषय आणि विद्यार्थी निवडून त्याला संकलित चाचणी क्रमांक एक मध्ये मिळालेल्या गुणांची ऑनलाईन नोंदणी करू शकता.

  •  Android उपकरणांसाठी Play Store वरून Swiftchat ॲप  डाउनलोड करा आणि नोंदणी करा .

(link: https://bit.ly/Switftchat

  •  नोंदणी केल्यानंतर PAT महाराष्ट्र VSK चॅटबॉटवर जाण्यासाठी चॅटबॉट लिंक वापरा                

  (link: https://bit.ly/PAT-MH)

  •  बेसलाइन परीक्षेसाठी गुण कसे सबमिट करायचे हे समजून घेण्यासाठी दिलेल्या वापरकर्ता मॅन्युअलमधील सूचनांचे अनुसरण करा. 

(user manual: https://bit.ly/PATManual)

  •  दिलेल्या आधारभूत चाचणीतील सर्व प्रश्नांसाठी गुण सबमिट करावेत अशी सर्वांना विनंती.
  •  दिलेल्या विषयाचे गुण सबमिट केल्यावर वेगळ्या विषयाचे गुण भरण्यासाठी होम मेनूवर जाऊ शकतात.
  • चुकून भरलेल्या मार्क होम मेनू मध्ये जाऊन परत भरता येईल आणि डेटा लेटेस्ट कॅप्चर होईल.


Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال