शिष्यवृत्ती परीक्षा निकाल फेब्रुवारी २०२४ अंतरिम निकाल विद्यार्थ्यांसाठी - (इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी)

 शिष्यवृत्ती परीक्षा  निकाल  फेब्रुवारी २०२४ अंतरिम निकाल ( विद्यार्थ्यांसाठी )

शिष्यवृत्ती परीक्षा अंतरिम निकाल 2024


Scholarship Exam Interim Result 2024


(इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी)


MSCE Pune Scholarship Result 2024 (30 April 2024)


PUP/PSS Result 5th & 8th


Shishyvrutti pariksha antarim Nikal 2024


18 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे.


विद्यार्थी निकाल पाहण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा. 









Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال