दैनंदिन वर्णनात्मक आकारीक नोंदी -कला विषय नोंदी


 

 

 

दैनंदिन निरीक्षण नोंदी

कला विषय नोंदी

कलेचे विविध प्रकार समजून घेतो

मनातील भाव व कल्पना चित्रात रेखाटतो

चित्रात रंग भरताना रंगसंगती राखतो

चित्रे सुंदर काढतो

प्रमाणबद्ध रेखाटन करतो

मुक्तहस्त कलाकृतीची रचना करतो

रंगाच्या छटातील फरक ओळखतो

चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो

चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो

कलात्मक दृष्टीकोन ठेवतो

विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो

कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो

वर्ग सजावट करतो

मातीपासून विविध आकार बनवितो

                                       




Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال