रयत शिक्षण संस्था सातारा ७९ जागांसाठी विविध पदांसाठी भरती २०२२ | rayat shikshan sanstha recruitment 2022

रयत शिक्षण संस्था सातारा ७९ जागांसाठी विविध पदांसाठी भरती २०२२ | rayat shikshan sanstha recruitment 2022




रयत शिक्षण संस्था सातारा मध्ये इंग्रजी माध्यम ( rayat shikshan sanstha recruitment 2022 ) शाळेवर विविध पदांच्या एकूण 79 जागांसाठी भरती असून इच्छुक उमेदवारांनी थेट 19 मे 2022 रोजी मुलाखतीसाठी उपस्थित रहा.



  • एकूण जागा - 79


  • जागांचा तपशील - 


1) प्रिन्सिपल - 01

2) कोऑर्डिनेटर - 06

3) केजी टीचर - 24

4) प्रायमरी टीचर - 35

5) अप्पर प्रायमरी टीचर - 18

6) सेकंडरी टीचर - 06

7) स्पोर्ट टीचर - 04

8) आर्ट टीचर - 2

9) कंप्यूटर टीचर - 4

10) लाइब्रेरियन - 2

11) एज्युकेशन काउंसलर - 2


  • शैक्षणिक पात्रता


1) प्रिन्सिपल - कोणत्याही शाखेचा पदवीधर व बी.एड किंवा एम.एड. व 5 वर्ष अनुभव

2) कोऑर्डिनेटर - कोणत्याही शाखेचा पदवीधर व बी.एड किंवा एम.एड व 3 वर्ष अनुभव

3) केजी टीचर - केजी टीचर सर्टिफिकेट कोर्स पूर्ण असावा

4) प्रायमरी टीचर ( 1 ते 5 वी) - एचसी डीएड TET पास व 2 वर्षे अनुभव

5) अप्पर प्रायमरी टीचर ( 6 वी ते 8 वी) - डीएड/ पदवीधर व बी.एड TET पास व 2 वर्षे अनुभव

6) सेकंडरी टीचर - पदवीधर व बी.एड व 2 वर्षे अनुभव

7) स्पोर्ट टीचर - पदवीधर व बी.पी.एड 2 वर्ष अनुभव

8) आर्ट टीचर - आर्ट डिप्लोमा किंवा पदवी

9) कंप्यूटर टीचर - बीएस्सी कंप्यूटर धारक

10) लाइब्रेरियन - लायब्ररी डिप्लोमा धारक

11) एज्युकेशन काउंसलर - पदवीधर व सायकॉलॉजी डिप्लोमा किंवा पदवी


  • अर्ज कसा करावा - उमेदवारांनी दिनांक 19 मे 2022 रोजी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीस हजर राहावे मुलाखती वेळेस आपला अर्ज व इतर सर्व डॉक्युमेंट ओरिजनल घेऊन येणे


  • पगार किती मिळेल - उमेदवाराच्या कॉलिफिकेशन व अनुभव नुसार उमेदवारांना पगार दिला जाईल.


  • मुलाखती चा पत्ता - 
  • इच्छुक उमेदवारांनी - 
  • काकासाहेब भाऊराव पाटील इंग्रजी माध्यम शाळा सातारा 415001 येथे 
  • सकाळी 9.30 ओरिजिनल अर्ज व डॉक्युमेंट घेऊन हजर राहावे


अधिकृत न्यूज डाउनलोड करण्यासाठी खाली क्लिक करा.





 

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال