बदली अपडेट संवर्ग १ बदली झालेली शाळा शोधूया

संवर्ग १ बदली झालेली शाळा शोधूया



संवर्ग १ चे बदलीचे फॉर्म भरून पूर्ण झालेले आहेत. त्यांना कोणती शाळा मिळाली हे पाहण्यासाठी खालीलप्रमणे कृती करा. 

( Intra district Teacher Transfer )

प्रथम खालील वेबसाईटवर आपला मोबाईल नंबर टाकून लॉगिन व्हावे. वेबसाईटवर जाण्यासाठी खालील click here बटनाला क्लिक करा. किंवा खालील वेबसाईटवर क्लिक करा. 

https://ott.mahardd.in/



त्यानंतर  डाव्या मेनू मधील Transfer order या tab  वर क्लिक करावे. 


जर तुमची बदली झाली असेल तर ती कोणत्या शाळेवर झाली आहे त्याची संपूर्ण माहिती दिसेल. 


जर बदली झाली नसेल तर तुमची बदली झाली नाही असा स्क्रीनवर मेसेज दिसेल.


सर्व संवर्गातील बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानतर तुमच्या बदलीचे आदेश हे तुमच्या दिलेल्या E-mail आयडी वर प्राप्त होणार आहेत. 


संवर्ग १ मध्ये फॉर्म भरलेल्या जवळपास ८५०० शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. त्यांच्या बदली झालेल्या शाळा त्यांना आज  पासून पाहता येणार आहेत. 


Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال