विशेष संवर्ग भाग २ मधील शिक्षकांनी पसंतीक्रम कसे भरावे ? सविस्तर माहिती

 



वरील संपूर्ण व्हिडिओ पाहून आपण विशेष संवर्ग शिक्षक भाग 2 म्हणजेच पती-पत्नी एकत्रीकरण साठी शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाईन बदली पोर्टलवर नोंदवू शकता.

पोर्टलवर सदर सुविधा आज दिनांक 30 डिसेंबर 2022 पासून दिनांक 4 जानेवारी 2023 पर्यंत उपलब्ध असणार आहे.

व्हिडिओ पाहून आपला अर्ज भरून ठेवावा अंतिम सबमिट लगेच करू नये ग्रामविकास विभाग किंवा विन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांचेकडून अधिकच्या सूचना उद्या येऊ शकतात व अर्ध सबमिट करण्यासाठी 4 जानेवारी पर्यंतचा वेळ अजून आहे त्यामुळे अर्ज फायनल सबमिट करू नये तो एक दिवस वाट पाहून त्यानंतर भरावा असे आमचे मत आहे.




Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال