महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुलै २०२२ पासुन ३८% दराने D.A.थकबाकीसह महागाई भत्ता वाढीचा लाभ ... फरकाची रक्कम काढा एका क्लिकवर .

महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना जुलै २०२२ पासुन ३८% दराने D.A.थकबाकीसह महागाई भत्ता वाढीचा लाभ ... 




 

 ३८% फरकाची रक्कम काढा एका क्लिकवर .

राज्यातील शासकीय , जिल्हा परिषदा , अनुदानित शाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी , तसेच निवृत्तीवेतनधारकांना केंद्राप्रमाणे वाढीव 38 टक्के महागाई भत्ता देणेबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडुन प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , या प्रस्तावावर लवकरच मंजुरी देण्यात येणार आहे .

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव 4 टक्के महागाई भत्ता अदा करणेबाबत , वित्त विभागाकडुन लवकरच शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार असून , डी.ए वाढीबाबतचा अधिकृत्त निर्णय राज्याचे हिवाळी अधिवेशनांमध्ये निर्णय होण्याची शक्यता वर्तविली जात आहे .राज्याचे हिवाळी अधिवेशन दि.19 डिसेंबर 2022 पासुन सुरु होत असून , अधिवेशनांमध्ये डी.ए वाढीबाबतच्या निर्णयावर अधिकृत्त निर्णय झाल्यास ,डिसेंबर महिन्यांच्या वेतनापासूनच कर्मचाऱ्यांना डी.ए वाढ लागु करण्यात येईल .

Breaking News : राज्यातील कर्मचाऱ्यांना DA थकबाकीसह , 38 टक्के महागाई भत्ताचा मोठा लाभ मिळणार...

👇 महागाई भत्ता फरक किती मिळेल 👇

राज्य कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता लाभ हा माहे जुलै 2023 पासुन प्रत्यक्ष लागु करण्यात येणार असून , जुलै पासुन डी.ए थकबाकीची रक्कम अदा करण्यात येणार आहे . डी.ए थकबाकीची रक्कम काढण्यासाठी आपल्या मुळ वेतनाच्या शेवटचे दोन शुन्य काढुन टाकावे व त्या रक्कमेला 4 ने गुणाने –


उदा – क्ष चे मुळ वेतन 54200 असल्यास – 542 X 4 = 2168/- येईल . ही एका महिन्याचा डी.ए फरक असेल . 2168 X  5 = 10,840/- इतकी डी.ए फरकाची रक्कम माहे जुलै ते नोव्हेंबर महिन्यापर्यंतची येईल .या सोप्या पद्धतीचा वापर करुन डी. फरकाची रक्कम सहज काढु शकता .

महागाई भत्ता फरक  38 % काढा फक्त एका क्लिक मध्ये 



कर्मचारी यांच्या पगार खात्यावर किंवा सॅलरी अकाऊंट वर बँकेकडून मिळणारे फायदे



Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال