वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 ऑनलाइन नाव नोंदणी सुरू l SENIOR/SELECTION GRADE TRAINING Registration Link 2025

Rajan garud
0

 वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 ऑनलाइन नाव नोंदणी या दिवशी पासून सुरु
SENIOR/SELECTION GRADE TRAINING Registration Link 2025
 SCERT अधिकृत परिपत्रक माहिती व लिंक


वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी सुरू करण्यात आली आहे.



वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी करण्यासाठी लिंक.


https://training.maa.ac.in/


👉शालार्थ सेवार्थ किंवा बीएमसी स्टाफ आयडी असलेल्यांसाठी वरीलपैकी योग्य रक आल्यावर क्लिक करा. 

 
👉  लागू असलेला मुद्दा निवडा. व तो आयडी क्रमांक नोंदवून त्यासमोर असलेल्या निळ्या रंगाच्या प्रविष्ट करा बटनावर क्लिक करा. 



विंडोमध्ये प्रथम ई-मेल आयडी समोरील सेंड ओटीपी निळ्या रंगाच्या बटन वर क्लिक करा व तुमचा ईमेल आयडी चेक करा त्यावर चार अंकी ओटीपी येईल तो त्या समोरील रकान्यात नोंदवा व त्या समोरील Verify वर क्लिक करा.

त्यानंतर मोबाईल नंबर समोरील सेंड ओटीपी वर क्लिक करा तुमच्या मोबाईलवर चार अंकी ओटीपी येईल तो त्या समोरील रडकण्यात नोंदवून Verify वर क्लिक करा.
वरील प्रक्रिया सुरळीत पार पडल्यास पुढील  विंडो दिसेल.

 विंडोमध्ये सर्वात छोटी असलेल्या निळ्या रंगाच्या Next वर क्लिक करा पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.

त्या विंडोमध्ये तुमची संपूर्ण माहिती दिसून येईल ती तपासा.

ती बरोबर असल्यास त्याखाली शाळेचे नाव देवनागरी लिपीत म्हणजेच मराठीत नोंदवा प्रशिक्षणाचे माध्यम निवडा. 

योग्य त्या प्रशिक्षणाचा गटावर क्लिक करा. 

वरील प्रमाणे नमूद केलेली माहिती मी तपासली असून ती मान्य आहे या अगोदर असलेल्या चेक बॉक्स वर टिक करा व सर्वात शेवटी असलेल्या Pay & Save वर क्लिक करा नवीन  विंडो होईल. 

 विंडो ओपन झाल्यानंतर आपल्याला सुयोग्य अशा पेमेंट माध्यमावर क्लिक करून पेमेंट पूर्ण करा आपली नोंदणी पूर्ण होईल. 

वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी 2025 मार्गदर्शिका पीडीएफ डाउनलोड.





नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........


या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . 

Pls subscribe for more educational video.

 watch more and full videos

youtube.com/@rajangarud

https://rajangarud.com

https://www.facebook.com/rajan.garud/

https://www.instagram.com/?hl=en

https://twitter.com/RAJANGARUD2

join whatsapp group here 👉👉  

https://chat.whatsapp.com/DniwyWhfoLBEc

cs8hjqOmZ



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)