स्कॉलरशिप अंतिम निकाल अधिकृतरित्या जाहीर
SCHOLARSHIP FINAL RESULT 5TH & 8TH STD MSCE PUNE
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी इयत्ता पाचवी व आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील लाखो मुलांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने या परीक्षेचा अंतरिम निकाल ( तात्पुरत्या स्वरूपात ) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने २५ एप्रिल २०२५ रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
प्रेस नोट पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.