महागाई भत्त्याचा दर 53% वरुन 55% महागाई भत्ता वाढला .


महागाई भत्त्याचा दर 53% वरुन 55% करण्यात यावा. 

सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जानेवारी 2025 ते 31 जुलै



2025 पासूनच्या महागाई भत्ता थकबाकीसह माहे ऑगस्ट 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात येणार आहे.

 


55% - 2% महागाई भत्ता वाढ (55%) व 1 जानेवारी ते 31 जुलै 2025 अखेरची थकबाकी फरकासह ऑगस्ट 2025 पासून अदा करणे बाबतचा शासन निर्णय डाउनलोड करा,
 



Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال