बदली प्रक्रियेतील अंतिम सातवा टप्पा लवकरच ..... ऑनलाईन बदली प्रक्रिया सातवा टप्पा बाबत ग्राम विकास विभाग आदेश

ऑनलाईन बदली प्रक्रिया सातवा टप्पा बाबत ग्राम विकास विभाग आदेश 

बदली प्रक्रियेतील अंतिम सातवा टप्पा लवकरच .....

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत ग्राम विकास विभागाने  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

महोदय,
ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दि. १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाच्या दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे एकूण ६ टप्पे राबविण्यात आले असून, त्याबाबतचे बदली आदेश मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे यांचेकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यानुसार आपल्या स्तरावरुन बदली आदेश अंमलबजावणी बाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी.
२. टप्पा क्र. ६ पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त शासन निर्णयातील मुद्दा क्र. १.१० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक असल्यास, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हांतर्गत बदलीचा टप्पा क्र. ७ सुरु करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे, याबाबत संबंधित जिल्हा परिषदांनी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचेशी संपर्क साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती आहे.

आपली,

 (नीला रानडे) 
उप सचिव, महाराष्ट्र शासन
प्रत माहितीस्तवः- १) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.
२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).

कार्यमुक्ती आदेश आलेले जिल्हे:-
ल्हांतर्गत बदली प्रक्रियेत आतापर्यंत कार्यमुक्ती आदेश निर्गमित केलेले जिल्हे
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

  • ठाणे 

वर्धा 

 अमरावती 

अहिल्यानगर 

धुळे

यवतमाळ

अकोला

धाराशिव

 रत्नागिरी

 नंदूरबार

 बीड

 सोलापूर

परभणी

वाशिम

बुलढाणा

 जालना

पुणे

ऑनलाईन बदली प्रक्रिया सातवा टप्पा बाबत ग्राम विकास विभाग आदेश

 9 सप्टेंबर 2025

बदली अपडेट 2025

जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2025 बाबत ग्राम विकास विभागाने  मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व यांना पुढील प्रमाणे निर्देश दिले आहे.

महोदय,

ग्राम विकास विभाग, शासन निर्णय दि. १८.६.२०२४ रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार व शासनाच्या दि.७.११.२०२४ रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार आतापर्यंत शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांचे एकूण ६ टप्पे राबविण्यात आले असून, त्याबाबतचे बदली आदेश मे. विन्सीस आयटी प्रा.लि., पुणे यांचेकडून ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यानुसार आपल्या स्तरावरुन बदली आदेश अंमलबजावणी बाबत पुढील योग्य ती कार्यवाही करावी.

२. टप्पा क्र. ६ पूर्ण झाल्यानंतर उपरोक्त शासन निर्णयातील मुद्दा क्र. १.१० मध्ये नमूद केल्यानुसार अवघड क्षेत्रातील भरणे आवश्यक असलेल्या रिक्त जागा शिल्लक असल्यास, स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन जिल्हांतर्गत बदलीचा टप्पा क्र. ७ सुरु करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे, याबाबत संबंधित जिल्हा परिषदांनी मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे यांचेशी संपर्क साधून पुढील आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती आहे.

ऑनलाइन बदली पोर्टल बदली झालेल्या शिक्षकांना या जिल्हा परिषदांनी केले कार्यमुक्त  !

 दिले  कार्यमुक्ती आदेश ! 

बदली अपडेट

 (नीला रानडे) 

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत माहितीस्तवः- १) मे. विन्सीस आयटी सर्व्हिसेस प्रा.लि., पुणे.

२) शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद (सर्व).

बदली झालेल्या सर्व शिक्षकांना कार्यमुक्ती आदेश दिनांक ०९/०९/२०२५ पर्यंत देण्याच्या सुचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.

दि.०९.०९.२०२५ पर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याच्या सुचना सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.

कार्यमुक्ती आदेश आलेले जिल्हे:-

ल्हांतर्गत बदली प्रक्रियेत आतापर्यंत कार्यमुक्ती आदेश निर्गमित केलेले जिल्हे👇

(1) ठाणे 

(2) वर्धा 

(3) अमरावती 

(4 अहिल्यानगर 

(5) धुळे

6)यवतमाळ

7)अकोला

8)धाराशिव

9)परभणी

10)वाशिम

11) बुलढाणा

12) जालना

13) रत्नागिरी

14) नंदूरबार

15) बीड

16) सोलापूर

वर्धा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील दिनांक 4 सप्टेंबर 2025 रोजी कार्यमुक्ती आदेश दिले आहेत ! 

ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन

बदली पोर्टल लिंक 👇🏻

https://ott.mahardd.com

ऑनलाइन बदली पोर्टल बदली आदेश डाऊनलोड पोर्टल सुरू ! OTT TTMS Online Badali Portal Orders & Relieve 2025 

बदली पोर्टल  शिक्षक लॉगिन सक्रिय झालेले आहे.आपले बदली आदेश डाउनलोड करून घेता येतील.  

पोर्टल....चालू झाले...order  download करून शकता

बदली पोर्टल लिंक 👇🏻

https://ott.mahardd.com

वरील लिंक वर क्लिक करा मोबाईल नंबर आलेला ओटीपी व कॅपच्या कोड टाकून लॉगिन करा.

डाव्या बाजूच्या तीन रेषांवर क्लिक करून इंट्रा डिस्टिक वर क्लिक करा तुम्हाला Transfer Order ही टॅब दिसेल त्यावर क्लिक करून जर तुमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बदली आदेश पब्लिश केले असतील तर तुमच्या लॉगिन मधून बदली आदेश डाऊनलोड करता येतील.

 💢TTMS पोर्टलवर बदली आदेश डाउनलोड करण्यासाठी टप्प्याटप्प्याने मार्गदर्शक

1. ott.mahardd.in या पोर्टलवर जा  

2.  मोबाईल नंबर टाका → Send OTP  

3. आलेला OTP टाका → Captcha भरा  

4. Accept करा  

5. Intra District टॅब निवडा  

6. 📄 Transfer Order टॅब वर → Download वर क्लिक करा 

बदली आदेश CEO LOGIN वर उपलब्ध जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया 2025 बाबत…

दिनांक -21-08-2025

The Displacement (Eligible 2) Round Transfer List has been published on the EO/CEO login. Transfer orders of Cadre 1, Cadre 2, Entitled, Eligible, and Displacement Round Transferred Teachers have been made available on the CEO login. Kindly publish them. | विस्थापीत (ELIGIBLE 2) शिक्षक फेरीतील बदली यादी EO/CEO लॉगिनवर प्रसिद्ध करण्यात आली आहे, व संवर्ग 1, संवर्ग 2, बदली अधिकार प्राप्त, बदलीपात्र आणि विस्थापीत फेरीतील बदली झालेल्या शिक्षकांचे बदली आदेश CEO लॉगिनवर उपलब्ध करण्यात आलेले आहेत कृपया पब्लिश करावेत.

वरील प्रमाणे सूचना बदली टोटल वर सीईओ लॉगिन ला देण्यात आले आहेत.

बदली अपडेट

विस्थापित च्या याद्या CEO लॉगिन ला प्राप्त होत आहेत. लवकरच याद्या प्रसिद्ध होतील.... 

 🙏माहितीस्तव

Rajan garud

प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक नवोपक्रमशील पुरस्कार प्राप्त. सर फाऊंडेशन पालघर जिल्हा समन्वयक उत्तम कलाकार

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

نموذج الاتصال