संकलित मूल्यमापन-२ (PAT-३) २०२५ - चाटबॉटवर गुण नोंदविण्या साठी सुविधा उप्लब्ध

Rajan garud
0

संकलित मूल्यमापन-२ (PAT-३) २०२५  -  चाटबॉटवर गुण नोंदविण्या साठी सुविधा उप्लब्ध करण्यात आली आहे. 

 PAT 3 Chatbot Online Marks Filling Update 



राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी संकलित मूल्यमापन चाचणी 2 PAT ३ महाराष्ट्र या चॅटबोट वर गुण नोंदवणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत. 


STAFIS प्रकल्पामधील SIG-२ Improved Learning Assessment System नुसार सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता तिसरी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी नियतकालिक मूल्यांकन चाचणी (PAT) अंतर्गत संकलित मूल्यमापन २ (PAT-३) चे आयोजन दि. ०८ एप्रिल ते २५ एप्रिल २०२५ या कालावधीत शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी अनुदानित शाळामध्ये करण्यात आलेले होते. प्रथम भाषा (सर्व माध्यम), गणित (सर्व माध्यम), तृतीय भाषा- इंग्रजी या विषयांचे संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) घेण्यात आलेली आहे. सदर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) शिक्षकांनी तपासणेबाबत सूचित करण्यात आलेले होते. तसेच सदर मूल्यमापनाचे गुण विद्या समीक्षा केंद्र (VSK) यांचेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या पोर्टलवर भरायचे असून याबाबतच्या सविस्तर सूचना यापूर्वी यु-ट्युबद्वारे देण्यात आलेल्या आहेत


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटचॉट संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३)


चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.


१. संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) चाटबॉट मार्गदर्शिका लिक -


manual


विद्या समीक्षा केंद्र (VSK), पुणे यांचेमार्फत PAT (महाराष्ट्र) हा चाटचॉट संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) गुण भरण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यावर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT -३) शिक्षकांनी नोंदविणे आवश्यक आहे. सदर चाटबॉटवर संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३)


चे गुण शिक्षकांनी कसे नोंदवावेत याच्या सविस्तर मार्गदर्शिकाची लिंक खालीलप्रमाणे देण्यात येत आहे.


१. संकलित मूल्यमापन चाचणी-२ (PAT-३) चाटबॉट मार्गदर्शिका लिक -


नवनवीन शैक्षणिक विडियो पाहण्यासाठी गरुडझेप .... यशस्वीतेकडे वाटचाल...........


या यूट्यूब चॅनल वर तुमचे हार्दिक स्वागत . 

Pls subscribe for more educational video.

 watch more and full videos

youtube.com/@rajangarud

https://rajangarud.com

https://www.facebook.com/rajan.garud/

https://www.instagram.com/?hl=en

https://twitter.com/RAJANGARUD2

join whatsapp group here 👉👉  

https://chat.whatsapp.com/DniwyWhfoLBEc

cs8hjqOmZ




संकलित मूल्यमापन २ चाचणीच्या (PAT३) सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासणे व निकाल जाहीर करणे या सर्व शैक्षणिक बाबी दि. १ मे २०२५ पर्यंत पूर्ण झालेल्या असणार आहेत. सदर संकलित मूल्यमापन चाचणी -२ (PAT-३) चे गुणनोंद करण्याची सुविधा चाटबॉटवर दि. २४ एप्रिल २०२५ पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच सदरच्या गुणनोंदणी करिता दि. ५ मे २०२५ या पर्यंतचा कालावधी देण्यात येत असून याच मुदतीत १०० टक्के शाळांनी गुणनोंदणी करणे अनिवार्य आहे. तरी आपल्या अधिनस्थ शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक यांना याबाबतची आवश्यक कार्यवाही करण्याबाबत आपल्या स्तरावरून सूचित करण्यात यावे. याकरिता मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी आपल्या कार्यक्षेत्रातील १०० टक्के शाळांची गुणनोंदणी होईल याची दक्षता घ्यावी.



(राहूल रेखावार भा.प्र.से.) 

संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)