नशामुक्त भारत अभियान ऑनलाईन शपथ घेणेबाबत सूचना
व प्रक्रिया पहा. आकर्षक प्रमाणपत्र मिळवा.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने दि. 18/11/2025 रोजी नशामुक्त् भारत अभियान ऑनलाईन शपथ घ्यावयाची आहे.
नशामुक्त भारत अभियान ऑनलाईन शपथ घेणेसाठी लिकं खालीलप्रमाणे
https://nmba.dosje.gov.in/content/take-a-pledge?type=e-pledge
नशामुक्त भारत अभियान ऑनलाईन शपथ खालीलप्रमाणे "मी शपथ घेतो/घेते की, मी कोणत्याही प्रकारचे व्यसन किंवा नशा करणारे पदार्थ सेवन करणार नाही. मादक पदार्थाच्या दुष्परिणामांबद्दल जनजागृती करीन आणि इतरांना नशेपासून दूर राहण्यासाठी प्रेरित करीन.
व्यसनमुक्त, निरोगी समाज घडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. एकत्र येऊन आपण नशामुक्त भारत घडवू."
आपल्या स्तरावरून दि. 18/11/2025 रोजी आपल्या अधिनस्त असलेले महाविद्यालय, विद्यालय यांना उक्त् प्रमाणे ऑनलाईन शतथ घेण्याबाबत सुचित करावयाचे आहे व विद्यालयाने प्रत्येक विद्यार्थ्यांचे उक्त लिंक वर नोंदणी करावयाची आहे. उक्त् वावीस प्रथम प्राध्यान्य् दयावे ही विनंती.
नशामुक्त् भारत अभियान ऑनलाईन शपथ घेण्यासाठी लिंक.
https://nmba.dosje.gov.in/pledge/
Take a Pledge वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे पेज ओपन होईल त्यामध्ये संपूर्ण माहिती भरा व शेवटी Submit वर क्लिक करा.
.jpg)


